इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज

रणजित गायकवाड

इशांत शर्मा

इशांतने इंग्लंडमध्ये 14 कसोटी सामने खेळले आहेत. यात तो 48 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला.

कपिल देव

कपिल यांनी इंग्लंडमध्ये 13 कसोटी खेळून 43 बळी मिळवले.

जसप्रीत बुमराह

बुमराहने इंग्लिश खेळपट्टीवर दमदार कमगिरी केली आहे. त्याने 8 कसोटीत 37 विकेट्स घेतल्या आहेत.

अनिल कुंबळे

कुंबळेने इंग्लंडमध्ये 10 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला 36 बळी मिळवता आले आहेत.

बिशनसिंग बेदी

बेदी यांनी इंग्लंडच्या भूमीवर 12 कसोटी खेळून 35 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शमी

शमीने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 12 कसोटी खेळल्या आहेत. ज्यात तो 34 बळी घेण्यात यशस्वी झाला आहे.

बी. चंद्रशेखर

फिरकी गोलंदाज चंद्रशेखर यांनी इंग्लंडमध्ये 9 कसोटी खेळून 31 विकेट्स घेतल्या.

झहीर खान

झहीर खान इंग्लंडमध्ये 8 कसोटी खेळला असून त्यात त्याने 31 बळी घेण्याची किमया केली आहे.

रविंद्र जडेजा

जड्डूने इंग्लंडमध्ये 10 कसोटी खेळल्या आहेत. त्यात त्याला केवळ 22 विकेट घेता आल्या आहेत.

येथे क्लिक करा