T20 World Cup Final | टीम इंडिया जगज्जेता; दक्षिण आफ्रिकेला नमवले - फोटो

पुढारी वृत्तसेवा

विराट कोहलीने स्‍वप्‍नवत ७६ धावांची खेळी केली.

ICC X Post

बुमराह आणि अर्शदीपने पॉवर प्लेमध्ये भारताला दोन विकेट मिळवून दिल्या

ICC X Post

द. आफ्रिकेच्या क्लासेनने दमदार फटकेबाजी केली.

ICC X Post

दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरनी भारताला सुरुवातीला मोठे धक्के दिले.

ICC X Post

भारताचा कर्णधार राेहित शर्मा ९ धावांवर बाद झाला

ICC X Post

सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने असा जल्लोष केला.

ICC X Post

हार्दिकच्‍या अखेरच्‍या षटकात टीम इंडियाने विजय निश्‍चित केला.

ICC X Post

विजयानंतर विराट आणि हार्दिकने असा जल्लोष केला.