फिरायला जायचं तर मग चला मालवणला! पाहा काय काय आहे...

अमृता चौगुले

मालवण सागरी अभयारण्य. कोरल्समध्ये स्कूबा डायव्हिंगसाठी आदर्श

सिंधुदुर्ग किल्ला

आचरा बीच

तारकर्ली जवळ तारकर्ली बीच

त्सुनामी बेट. वॉटर स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्यासाठी योग्य आहे

रामेश्वर मंदिर

श्री सातेरी मंदिर