पौष्टिक तृणधान्यांची ओळख

गणेश सोनवणे

ज्वारी : भातापेक्षा जास्त पोषक तत्वे, तंतुमय पदार्थांनी युक्त, थायमिन, रायबोफ्लेबीन, फोलिक अॅसिड, कॅल्शियम युक्त. लोह, झिंक, सोडियम युक्त.

बाजरी : कॅल्शियम, व्हिटॅमिन ए. बी आणि फॉस्फरस अधिक मात्रेत उपलब्ध. लोह, फोलेट व मॅंगनिज यांची उपलब्धता अधिक. अॅनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात.

राजगिरा : प्रथिनांचा चांगला स्रोत. कॅल्शियमची, लोह, पोटॅशियम झिंक मुलद्रव्याने भरपूर. त्वचा व केसांच्या आरोग्यास उपयुक्त.

नाचणी : प्रथिने, व्हिटामिन (ए) फॉस्फरस. अमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात, कॅल्शियम अधिक प्रमाणात.

वरई : ग्लुटेन मुक्त, मॅंगेनिज ने समृद्ध. ह्रदय विकाराकरिता उपयुक्त. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते. स्तनांचे कर्क रोगावर गुणकारी.

राळा : रक्तातील साखर व मेद नियंत्रित करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पचन संस्थेच्या विकारावर परिणामकारक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here