Hunar Hale Divorce: पहिल्या नजरेत प्रेम, लग्न आणि आता लग्नाच्या नऊ वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट

अमृता चौगुले

अभिनेत्री हुनर हालीने पती मयंक गांधी सोबत घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.

तिने सोशल मीडियामधून स्वत:चे गांधी हे आडनाव हटवले आहे.

ही जोडी 2016 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली होती.

विशेष म्हणजे या दोघांचेही अरेंज मॅरेज होते

सोशल मीडियावरही ते अनेकदा एकमेकांसोबत क्युट फोटो शेयर करत असतात.

हुनर सध्या बिग बॉस 19 मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत

या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांचे चाहते मात्र चांगलेच नाराज झाले आहेत

दोघांनीही याबाबत सोशल मीडियावर कोणतीही वाच्यता केली नाही