Namdev Gharal
मानावाचे नाक हे शरिरातील पंचेद्रियांपैकी सर्वात महत्वाचा अवयव वास, गंध ओळखणे हे याचे मुख्य काम तसेच भारतीय मानसिकतेत सौंदर्यासाठीही नाक महत्वाचे ठरते
पण नाक म्हणजे मानवी शरीराचे सेन्सर सिस्टीम आहे. मानवाच्या नाकामध्ये जवळपास 40 कोटी ग्राऊंड रिसेप्टर कोशिका असतात.
या कोशिका हवेत असलेल्या रासायनिक अनूंना ओळखते. त्यांना सरळ मेंदूपर्यंत संकेत स्वरुपात पाठवते त्यामुळे तत्काळ आपल्याला धोक्याची जाणीव होते.
तसेच या कोशिकांमुळेच आपण धोक्याची जाणीव, जेवणाचा सुंगध तसेच स्मृतीमध्ये कारलेला गंध ओळखू शकतो.
जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळी थेट हवा आत सोडली जात नाही तर नाकामध्ये ती हवा फिल्टर केली जाते, त्यानंतर ती गरम करते
तसेच नाकात असलेला ष्लेमा, केस हे या हवेत असलेले बॅक्टेरिया, धुलीकण, व इतर हार्मफूल अंश फूफ्पुसापर्यंत जाण्यापासून रोखण्याचे काम करतात
तसेच नाकामध्ये टर्बाइनेड नावाची वळणदार संरचना असते त्यामळे हवेची गती कमी केली जाते. त्यामुळे श्वासो - च्छोसाचे तापमान योग्य ठेवते
तसेच वैद्यानिकांच्या मते मानवी नाक लाखो प्रकारचे वास ओळखू शकते. त्यामुळेच वास गंध आपल्या भावना, आठवणींशी जोडलेला असतो.
त्यामुळे केवळ श्वसनमार्गातील महत्वाचे अंग म्हणजे नाक नाही. तर भावना, शरिराची रक्षाप्रणाली, शरिराची सेन्सर प्रणाली,मेंदूला संकेत देणार एक अवयव आहे.