Huma Qureshi : हुमा कुरेशीचा सुपर्ब ग्रे ब्लॅक इंडो वेस्टर्न लूक

स्वालिया न. शिकलगार

तिचा हाच अंदाज चाहत्यांना खूप आवडतो

तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती इंडो वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे

हा थ्री पीस लूक तिच्यावर एकदम परफेक्ट मॅच करतोय

ग्रे व्हाईट टॉप, पॅन्ट आणि जॅकेटमध्ये हुमाची स्टाईलच खास आहे

हुमाने हेवी मेकअप लूकला क्लासी टच दिलं आहे

हुमा कुरेशीचा हा इंडो वेस्टर्न सेटदेखील कूल आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here