हृता तुझा 'लाजरान साजरा मुखडा जनु चंद्रावानी फुलला गं'

अमृता चौगुले

 अभिनेत्री हृता मनोरंजन सृष्‍टीत लोकप्रिय बनली आहे.

 टाईमपास 3 आणि अनन्या सारख्या चित्रपटांमध्ये तीने काम केले

अभिनयाच्या पराक्रमाने अनेक मन जिंकली   

कलाकाराच्या आयुष्यात सोशल मीडिया महत्त्वाचा असे ती म्‍हणाली.