दिवाळी संपली तरी आवराआवर संपत नाही.दिवाळीतील महागड्या साड्यांची काळजी कशी घ्यावी याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर या टिप्स तुमच्यासाठी.महागड्या साड्यांसाठी हँगर वापरणे टाळा.या साड्या वारंवार धुवू नका किंवा ड्रायक्लीनही करू नका.साडीची घडी दर 4-5 महिन्याने बदला..साड्या कोरड्या आणि कमी सूर्यप्रकाश असलेल्या जागी ठेवा.साड्यांच्या कपाटात डांबरगोळ्या ठेवण्याऐवजी कडूनिंब ठेवा.तेलाचा डाग पडल्यास फेस पावडर टाका. जेणेकरून तेल शोषले जाईल.