आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना? यंदा घरच्या घरी बनवा चविष्ट आंबा पोळी!.आंबा पोळी म्हणजे उन्हाळ्यातील खास गोड पदार्थ. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते!.कधी पोळी चिकट होते, कधी व्यवस्थित सुकत नाही? काळजी करू नका, सोपी रेसिपी आहे!.लागणारे साहित्य : पिकलेल्या आंब्याचे काप, ३ चमचे साखर, चिमूटभर मीठ, ३-४ थेंब लिंबाचा रस, अर्धा कप पाणी..आंबा पोळी बनवण्यासाठी कृतीआंब्याचे काप मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करा आणि त्यात साखर मिसळा..कढईत थोडं तूप घालून त्यात आंब्याचं मिश्रण घाला. ढवळत राहा आणि वेलची पूड घाला. एका ताटाला तेल लावून त्यात हे मिश्रण समान पसरवा..कडक उन्हात 2 दिवस ठेवा. नीट सुकल्यावर पोळी तयार होते. सुरीने कापून उभ्या लाईन्स करा आणि रोल्स तयार करा. आता तयार आहे गोड, चटपटीत आणि हेल्दी आंबा पोळी.