मोबाईलशिवाय मुलांचं मनोरंजन अशक्य वाटतंय? .एकटेपणा, कंटाळा आणि पालकांचा वेळ न देणं यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागते..पालकांनी रोज थोडा वेळ काढून मुलांशी संवाद वाढवावा..मुलांना चित्रकला, खेळ, पुस्तकं, हस्तकला यांत गुंतवा..मुलांना मोबाईल वापरण्याची ठराविक वेळ ठरवून द्या..मुलांसोबत एकत्र खेळणं, फिरायला जाणं, गोष्टी सांगणं हे सर्व उपाय प्रभावी ठरतात..मुलांना रागाने नाही तर प्रेम, संयम आणि संवादानेच मोबाईलपासून दूर ठेवता येतं..येथे क्लिक करा....