अंडी खाणे शरीरातील प्रोटीन वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते.अंड्यातील प्रथिने स्नायू मजबूत ठेवतात आणि थकवा कमी करतात..पण अंडे ताजे आहे की नाही हे कसे ओळखावे.अंड्याचा ताजेपणा ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे.एक ग्लास भरून पाणी घ्या. त्यात अंडे टाका..अंडे ग्लासच्या तळाशी गेले तर ते ताजे आहे.अंडे खाली उभे राहिले तर ते खाण्यायोग्य आहे.पण अंडे वर तरंगत असेल तर ते अजिबात खाण्यायोग्य नाही