Long Lasting Perfume Tips: परफ्युम योग्य प्रकारे कसा लावावा; EDT अन् EDP काय प्रकार आहे?

Anirudha Sankpal

परफ्यु वापण्याचे महत्व

दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी आणि शरीराला दुर्गंधी येऊ नये म्हणून हायड्रेटेड राहणे आणि योग्य पद्धतीने परफ्युम वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोणता जास्त टिकतो

परफ्युम खरेदी करताना ईडीटी (EDT - Eau de Toilette) हा ४ ते ५ तास टिकतो, तर परफ्युम ईडीपी (EDP - Eau de Perfume) मध्ये ऑइलचे प्रमाण जास्त असल्याने तो अधिक काळ (लॉंग लास्टिंग) टिकतो.

सुगंध ही वैयक्तिक गोष्ट

सुवास ही अतिशय वैयक्तिक गोष्ट असून, स्वतःला शोभेल असा एखादा चांगला महागाचा मुख्य EDP (जसे की स्ट्रॉंग नोट असलेला टॉम फोर्ड किंवा मस्की-वुडी परफ्युम) निवडावा.

परफ्युम लेयरिंग

कोणताही एकच परफ्युम वापरण्याऐवजी दोन परफ्युम्स एकत्र करून (Layering करून) वापरल्यास त्यांचा सुवास दिवसभर टिकून राहतो.

दोन्ही स्ट्राँग नको

स्ट्रॉंग नोट असलेल्या परफ्युमसोबत व्हॅनिला सारखा दुसरा स्ट्रॉंग परफ्युम न वापरता, त्याच्या जोडीला माइल्डर नोट असलेला परफ्युम वापरावा.

दुसरा माईल्ड परफ्युम

दुसऱ्यांदा वापरण्यासाठी 'सीक्रेट अल्केमिस्ट' सारख्या माइल्डर, फ्रेश बाथरुम किंवा फ्लॉवरी (उदा. मोगरा) फ्रान्सच्या अत्तरासारख्या हलक्या सुगंधांची निवड करावी.

दोन्ही एकसारखे नको

मुख्य कॅरेक्टर (Strong EDP) सोबत या माइल्डर सेकंडरी परफ्युम नोट्स एकत्र करून (मर्ज करून) वापरल्यास अतिशय सुंदर परिणाम मिळतो.

परफ्युम वापरण्याची कला

परफ्युम नेहमी स्किनच्या अतिशय जवळ किंवा संवेदनशील त्वचेवर मारणे टाळावे आणि शक्यतो कपड्यांवर व योग्य पल्सेस पॉईंट्सवर परफ्युम लेअरिंग कालात्मक पद्धतीनं वापरावा.

येथे क्लिक करा