Walk for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज किती वेळ चालावे? जाणून घ्या

अमृता चौगुले

घरात भरपूर काम केले की वजन कमी होण्यास मदत होईल असा अनेकांचा गैरसमज असतो

त्यामुळे वजन वाढत जाऊन जाऊन अचानक मोठा आकडा वजन काट्यावर दिसू लागतो

पण रोज थोडे थोडे प्रयत्न केले तर वजन कमी करणे सहज शक्य आहे

तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालणे हा व्यायाम प्रकार निवडत असाल हे लक्षात ठेवा

चालणे हा अगदी सहज कुठेही करता येणारा व्यायाम आहे

पण वजन कमी करण्यासाठी किती वेळ चालावे असा प्रश्न अनेकांना पडत असतो

तज्ञांच्या मते जर चालण्यात सातत्य असेल 12 आठवड्यात वजन कमी करता येणे शक्य आहे

पण या साठी 30 मिनिटांच्या या चालण्यात सातत्य असणे अतिशय महत्त्वाचे आहे असे तज्ञ सांगतात.

अर्थात याला योग्य डाएटची जोड देणेही तितकेच गरजेचे आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.