​दररोज किती पावले चालावे? संशोधन काय सांगते?

पुढारी वृत्तसेवा

निरोगी आरोग्‍यासाठी दररोज किती पावले चालावे, हा नेहमी प्रश्‍न विचारला जातो.

Walking Benefits

१० हजार पावले चालणे हे निरोगी आरोग्‍यासाठी लाभदायक ठरते, असे काही संशोधनातील निष्‍कर्ष सूचवते.

Walking Benefits

दररोज चालण्‍याच्‍या पावलांची संख्या वाढवल्याने आरोग्‍यासाठी लक्षणीय फायदे होऊ शकतात.

Walking Benefits

हळूहळू चालण्यापेक्षा वेगाने चालणे अधिक फायदेशीर ठरते.

Walking Benefits

नियमित चालणे ही आरोग्‍याबरोबरच मानसिक स्‍वास्‍थासाठी उपयुक्‍त ठरते.

Walking Benefits

हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी करण्‍यासाठी दररोज ७,२०० पावले चालणे आवश्‍यक असल्‍याचे एका संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे.

Walking Benefits

स्‍पेनमधील ग्रॅनाडा विद्यापीठात झालेल्‍या संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे की, ८,८०० पावले चालणे आरोग्‍यासाठी लाभदायक ठरते.

Walking Benefits
येथे क्‍लिक करा .