विराट कोहलीने पोस्ट लाइक केल्यानंतर लिझलाझचे दोन दिवसात किती फॉलोअर्स वाढले?

पुढारी वृत्तसेवा

एका ‘लाईक’मुळे सोशल मीडियावर अचानक व्हायरल झालेली लिझलाझ इन्फ्लुएंसर कोण आहे, जाणून घ्या

LizLaz | Pudhari

विराट कोहलीने एका पोस्टला लाईक केल्याचं समोर आलं आणि इंटरनेटवर चर्चा सुरु झाली

LizLaz | Pudhari

या घटनेनंतर लिझलाझ नावाची इन्फ्लुएंसर अचानक चर्चेत आली. काही मिनिटांतच तिचे फोटो आणि प्रोफाइल व्हायरल झाले

LizLaz | Pudhari

लिझलाझ (जेनिफर) ही जर्मन-साऊथ आफ्रिकन सिंगर आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहे

LizLaz | Pudhari

ती भारतात फिरते, लोकांशी संवाद साधते आणि भारतीय संस्कृतीवर व्हिडिओ बनवते

LizLaz | Pudhari

तिचा “Samosa Samosa” हा मजेशीर व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तो फक्त 20 मिनिटांत तयार केल्याचं सांगितलं जातं

LizLaz | Pudhari

ती जर्मन, इंग्लिश, डच भाषा बोलते आणि सध्या हिंदी व इतर भारतीय भाषा शिकत आहे

LizLaz | Pudhari

लाईक प्रकरणावर कोहली म्हणाला अल्गोरिदममुळे चुकून पोस्ट लाइक झाली, त्यामागे कोणताही हेतू नव्हता

LizLaz | Pudhari

या घटनेनंतर लिझलाझचे तब्बल 59,482 फॉलोअर्स वाढले

LizLaz | Pudhari

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही एका छोट्या लाईकने लिझलाझला भारतात मोठी ओळख मिळवून दिली

LizLaz | Pudhari

लक्ष्मण फळ खाण्याचे काय फायदे आहेत? तुम्हाला माहितेय का?

Laxman Phal | Pudhari
येथे क्लिक करा