Shine and glitter : तेजस्वी प्रकाशचे हे stylish लूक्स कसे वाटले?

अमृता चौगुले

आपले अनेक फोटोशूटस् ती चाहत्यांशी शेयरही करत असते

सध्या करण कुंदरा आणि तिच्या ब्रेक अपच्या बातम्या जोर धरत आहेत

बिग बॉसच्या घरातील या लव बर्ड्सचे फॅन्सही खूप आहेत

तेजस्वीच्या बर्थ डेला करण गैरहजर राहिल्यानंतर या चर्चा जोर पकडू लागल्या आहेत