मोनालिसाचा हॉट लुक पाहून चाहते म्हणाले...

अमृता चौगुले

मोनालिसाने तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहुन अधिक फॉलोअर्स आहेत 

मोनालिसाचे हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.  

अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. 

 मोनालिसा नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते.