Homemade Orange Peel Soap| संत्र्याच्या साली फेकून देताय? थांबा! त्यापासून घरीच बनवा त्वचा उजळणारा 'मॅजिकल' साबण

पुढारी वृत्तसेवा

साली फेकू नका, वापरा!
संत्र्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

Homemade Orange Peel Soap

त्वचा उजळण्यासाठी उपयोगी
सालींच्या वापरामुळे त्वचेवरील काळेपणा आणि डाग कमी होण्यास मदत होते.

Ayurvedic Skin Care Tips | pudhari photo

साली सुकवून पावडर बनवा
संत्र्याच्या साली स्वच्छ धुऊन सावलीत वाळवा आणि त्याची बारीक पावडर तयार करा.

Homemade Orange Peel Soap

साबणासाठी बेस तयार करा
ग्लिसरीन साबण बेस (melt and pour) वितळवून घ्या.

Homemade Orange Peel Soap

पावडर मिसळा
वितळलेल्या साबणात संत्र्याच्या सालींची पावडर घालून नीट मिक्स करा.

Homemade Orange Peel Soap

सुगंधासाठी पर्याय
आवडीनुसार काही थेंब एसेन्शियल ऑईल (जसे लिंबू/लॅव्हेंडर) घालू शकता.

Homemade Orange Peel Soap

साचा वापरून सेट करा
हे मिश्रण साबणाच्या साच्यात ओतून २–३ तास सेट होण्यासाठी ठेवा.

Homemade Orange Peel Soap

तयार साबण वापरा
सेट झाल्यावर नैसर्गिक आणि त्वचेसाठी फायदेशीर साबण तयार होतो.

Homemade Orange Peel Soap

नियमित वापराचे फायदे
हा साबण त्वचा स्वच्छ, मऊ आणि उजळ ठेवण्यास मदत करतो.

Homemade Orange Peel Soap
Money Plant
<strong>येथे क्लिक करा</strong>