History of Kolhapuri Chappal|काय आहे कोल्‍हापूरी चप्पलचा इतिहास?

Namdev Gharal

प्राडा या लक्‍झरी ब्रँन्ड ने कोल्‍हापूरी चपलांची कॉपी मारली आणी देशभरातून यावर टीका सुरु झााली आहे.

१२ व्या किंवा १३ व्या शतकात या चप्पलांचा उगम झाल्‍याचे मानले जाते.

राजा बिज्‍जल आणि त्‍यांचे प्रधान बसवअण्णा यांनी या चप्पल कारागिरांना प्रोत्‍साहन दिले

पायतान, कापशी, कचकडी, बक्‍कलनाली, इत्‍यादी काही नावे कोल्‍हापूरी चप्पलची नावे आहेत

चामड्यापासून चप्पल बनवण्याची ही हस्‍तकला कोल्‍हापूरातील कारागिरांचे वैशिष्‍ठ्ये आहे

२० व्या शतकात कोल्‍हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी या उद्योगाला चालना दिली

२०१९ मध्ये या कोल्‍हापूरी चप्पलांना जीआय (GI) टॅग मिळाला

यामुळे कोल्‍हापूरच्या भौगौलिक परिसरात बनवले जाणारे चप्पल म्‍हणून ओळख मिळाले

टिकाऊपणा, आरामदायीपणा आणि सुंदर डिझाईन ही या चपलांची ओळख