सिल्व्हर ड्रेसमध्ये हिना खानचा थक्क करणारा लुक...

अमृता चौगुले

हिनाने तिच्या चाहत्यांसाठी नवीन फोटोंची मालिका शेअर केली

हिनाने सिल्व्हर ड्रेस परिधान केला आहे

हिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोशाखातील फोटो शेअर केले आहेत

हिनाने बोल्ड मेकअप, मोकळे केसांसह लूक पूर्ण केला 

हिना खानच्या लेटेस्ट लूकबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कळवा