4 जूनला अभिनेत्री हिना खानने लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड रॉकी जायस्वालसोबत लग्नगाठ बांधली.वर्क कमिटमेंटमुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिला कामावर परतावे लागले.यावेळी एका इवेंटदरम्यान ती जांभळ्या कलरच्या साडीत स्पॉट झाली.नव्या लग्नाचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर साफ दिसून येतो आहे