हिनाने गार गार काश्मीरामध्ये घेतला सुट्टीचा आनंद!

अमृता चौगुले

हिना खानने काश्मीरमधील काही सुंदर फोटो शेअर केले,

पिवळया पोशाखात हिना या ठिकाणाचे सौंदर्य वाढवत आहे.

सुंदर सलवार सूट आणि त्‍याच कलरचा दुपट्टा परिधान केला आहे

ती म्‍हणाली, “काश्मीर की काली जन्नत-ए-काश्मीरमध्ये ईद साजरी करत आहे..

हिना शिकारा राइडचा आनंद घेत आहे

हिना मार्च महिन्यात उमराहसाठीही गेली होती.

तिचे फोटो तिच्या फिटनेस आणि फॅशन आऊटिंगची झलक देतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here