Namdev Gharal
अमेरिकेतील कॅलिफोर्निया डेथ व्हॅली जगात सर्वात उष्ण मानली जाते याठिकाणी सरासरी तापमान 56.7°C इतके असते
सहारा वाळवंटातील Al-‘Aziziyah या ठिकाणी विक्रमी 58°C तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मध्यपुर्वेतील कुवेत सिटीचे तापमान विक्रम: 53.9°C इतके असते.
इराकमधील ऐतिहासिक शहर बसराचे तापमान २०१६ मध्ये 53.8°C ताममान इतके नोंदवले गेले आहे.
बलुचिस्तान प्रांतातील हे उष्ण शहर असून येथे तापमान 53.7°C इतके असते
Dasht-e Lut याला जगातील सर्वाधिक उष्ण भूमी म्हटले तरी योग्य ठरु शकते कारण याठिकाणी सर्वाकिध 70.7°C तापमानाची नोंद झाली आहे.
लिबियातील हे उष्ण शहर युनेस्कोच्या यादीतील जागतिक वारसा स्थळ आहे. याठिकाणी 55°C अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
हे सहारा वाळवंटातील एक उष्ण ठिकाण असून याठिकाणी १९३१ मध्ये 55°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
लाल खडकांनी बनलेल्या या पर्वतांचे तापमान 50°C पर्यंत जाते
माली या आफ्रिका खंडातील उष्ण देशातील हे ऐतिहासिक शहर असून वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या इमारतीसाठी प्रसिद्ध आहे याचे तापमान 50 डिग्रीपर्यंत जाते.