सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी ... समजून घेऊया

अंजली राऊत

सनग्लासेस असे निवडा जेणेकरुन मोठे किंवा लहान यापेक्षा आपले डोळे आणि डोळ्याभोवतीचा आवश्यक तो भाग झाकला जाईल.

ड्रायव्हिंग करताना तुम्ही वापरलेला सनग्लासेस इतर कोणत्याही वेळी देखील वापरू नये.

सनग्लासेस घेताना जशी काळजी घेतली पाहिजे तशीच वापरतानासुद्धा योग्य ती काळजी घ्यायला हवी.  त्यावर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच पडू देवू नका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here