Healthy Peanut Butter : पीनट बटर खाल्ल्याने मिळतो सकाळचा एनर्जी बूस्ट

अंजली राऊत

सकाळच्या नाश्त्याला ब्रेड-बटर खातांना पीनट बटर चा उपयोग केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर आहे

दोन चमचे पीनट बटरमधून तुम्हाला मिळते आठ ग्रॅम प्रोटीन

या दोन चमचे पीनट बटरमध्ये तब्बल 190 कॅलरी असतात

शुगरलेस पीनट बटर होलग्रेन ब्रेड, ब्राऊन ब्रेड किंवा ओटमीलसोबत खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते

पीनट बटर चांगल्याप्रकारे ऊर्जा देते आणि बराच वेळ पोट भरलेले ठेवते

पीनट बटर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते

Roasted peanuts : कर्करोगासारख्या आजारामध्ये भाजलेले शेंगदाणे देतात आश्चर्यकारक फायदे