चष्मा वापरताय! डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'अशी' घ्‍या काळजी

अमृता चौगुले

जुन्या नंबरवरूनच नवीन चष्मा बनवनने हानिकारक आहे.   

चष्मा बनवताना UV संरक्षित बनवावा, यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.  

डॉक्टरांकडूनच डोळ्यांची तपासणी करून चष्मा बनवावा.  

इतरांचा चष्मा वापरल्‍याने डोळे खराब होतात आणि इन्फेक्शनचा धोका होतो.

पैसे वाचवण्यासाठी कमी दर्जाचे चष्मे वापरल्‍यामूळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो.