झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम..झोपेच्या अभवामुळे नैराश्य आणि चिंता वाढू शकते..हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार लवकर होण्याची शक्यता वाढते..रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे कोणत्याही आजार किंवा रोगांचा सहज संसर्ग होतो..अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो..स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील कमी होते..येथे क्लिक करा...