टोमॅटोमध्ये फायबरचे गुणधर्म असतात. टोमॅटोच्या सेवनाने वजन कमी करता येऊ शकते. .टोमॅटो आतडे निरोगी ठेवण्याचेही काम करते. टोमॅटो सॅलड खाल्ल्याने एनर्जी वाढवता येते..टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम शरीरातील हाडे-दात मजबूत करण्यास मदत करतात. .टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीन आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. .टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात..टोमॅटोमध्ये पुरेशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असते, जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे काम करतात. .टोमॅटोचे संतुलित प्रमाणात सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात..ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी टोमॅटोचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.