रोज फक्त २ बेदाणे खा अन् चमत्कार पाहा! शांत झोप, उत्तम पचनाचं 'सिक्रेट'

पुढारी वृत्तसेवा

बेदाण्यांमध्ये मेलाटोनीन नावाचे हार्मोन असते. जे चांगली झोप येण्यासाठी प्रभावी असते.

बेदाणा खाल्‍ल्‍याने त्‍वचेचे आरोग्‍य सुधारते.

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासही बेदाणा सहाय्यक ठरतो.

बेदाणा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

बेदाण्यांमध्ये लोहतत्व असते जे रक्‍तवाढीस मदत करते.

बेदाणे सेवनामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

बेदाणे भिजवून खाल्ल्यास त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते.

बेदाणे फायबरणे समृद्ध असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.