पुढारी वृत्तसेवा
पचनाशी संबंधित समस्या गॅस, अपचन, पोट साफ न होणे यावर पपई उपयुक्त.
पपईमध्ये 'पपेन' नावाचा एंजाइम असतो, जो अन्नपचन प्रक्रियेस गती देते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पचनसंस्थेतील समस्या दूर होतात.
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी पपई फायदेशीर ठरते.
पपई त्वचेच्या मृत पेशींना काढून टाकते आणि नैसर्गिकरित्या त्वचा स्वच्छ करते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
यामध्ये साखरेचे प्रमाण कमी, फायबर भरपूर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे ही उत्तम
नियमितपणे पपई खाल्ल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.