Neem For Diabetes |मधुमेह नियंत्रणासाठी कडूनिंब ठरेल वरदान! रक्तातील साखरेवर मिळवा नैसर्गिक ताबा

पुढारी वृत्तसेवा

कडूनिंब म्हणजे नैसर्गिक औषध
कडूनिंब (नीम) आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानला जातो. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

Neem Leaves Benefits | file photo

रक्तशुद्धीकरणासाठी उपयुक्त
कडूनिंब रक्त स्वच्छ करण्यास मदत करतो, त्यामुळे त्वचेवरील समस्या कमी होतात.

त्वचेसाठी फायदेशीर
पिंपल्स, खाज, अॅलर्जी यांसारख्या त्वचारोगांवर कडूनिंब प्रभावी ठरतो.

Allergy problem

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
कडूनिंब नियमित घेतल्यास शरीराची इम्युनिटी वाढण्यास मदत होते.

immunity

पचन सुधारतो
कडूनिंब पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो आणि पोटातील जंतू कमी करतो.

Digestive power

मधुमेह नियंत्रणात मदत
कडूनिंबातील गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतात.

Lifestyle Changes for Diabetes | Pudhari

केसांसाठी उपयुक्त
कडूनिंबाचा वापर केसांतील कोंडा कमी करण्यासाठी आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी केला जातो.

Hair Oils for Growth | file photo

दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर
कडूनिंबाच्या काड्या दात स्वच्छ ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरल्या जातात.

कसा वापरावा?
कडूनिंबाची पाने, रस किंवा काढा स्वरूपात मर्यादित प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते

Toothpaste on Pimples Side Effects
<strong>येथे क्लिक करा...</strong>