मुलांना सीताफळ खायला दिल्यास शारीरिक वाढ चांगली होते..चाळिशीनंतर स्त्रिायांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळ शारीरिक झीज भरून काढते..अशक्तपणा जाणवत असल्यास सीताफळ खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो..आजारपणात घटलेले वजन वाढवण्यासाठी सीताफळ उत्तम, मांसपेशींमध्ये वृद्धी होते..हदयाच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी सीताफळ खाणे उत्तम. रक्ताभिसरण सुधारते..शरीरातील उष्णता, छातीत जळजळ होणे, आम्लपित्तावर सीताफळ गुणकारी.सीताफळाच्या बियांची पूड शिकेकाईत घालून केस धुतल्याने केसातील उवा व लिखा निघुन जातात..सीताफळात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, डोळ्यांच्या समस्या दूर करते. .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.