केवळ सौंदर्यासाठी नाही तर 'मेहंदी' लावण्याचे शरीराला मिळतात 'हे' भन्नाट फायदे!

पुढारी वृत्तसेवा

मेहंदी केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मेहंदी हाता-पायांना लावणे गुणकारी ठरते.

कडाक्याच्या उन्हात डोके शांत ठेवण्यासाठी आणि डोकेदुखी थांबवण्यासाठी मेहंदीचा लेप उपयुक्त आहे

मेहंदीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने त्वचेचे संसर्ग दूर होण्यास मदत होते.

तणाव आणि थकवा कमी करून मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी मेहंदीचा सुगंध आणि थंडावा मदत करतो.

केसांच्या वाढीसाठी आणि कोंडा घालवण्यासाठी मेहंदी हे एक उत्तम नैसर्गिक कंडिशनर आहे.

Canva

नखांना भेगा पडत असतील किंवा ती कमकुवत असतील, तर मेहंदी लावल्याने त्यांना मजबुती मिळते.

औषधी गुणांनी समृद्ध असलेली मेंदी आरोग्यासाठी एक नैसर्गिक वरदान आहे.

येथे क्लिक करा...