उन्हाळ्यात 'ही' फळं खा आणि थंडावा अनुभवा...

Shambhuraj Pachindre

टरबूज

टरबूजामुळे शरीराला थंडावाही मिळतो आणि उष्णतेपासूनही बचाव होतो.

मोसंबी 

मोसंबी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करते.

अननस

उन्हाळ्यामध्ये अननस खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. 

सफरचंद

सफरचंदात अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच अनेक फायदे देतात.