head lice: डोक्यातील उवांपासून सुटका मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय

पुढारी वृत्तसेवा

डोक्यात उवा? घरच्या घरी करा कायमची सुटका!

खाज, जळजळ आणि लाजिरवाणा त्रास देणाऱ्या उवांवर घरगुती उपायच रामबाण!

१) कडू लिंबाची पाने/बिया वाटून थेट डोक्यावर लावा, उवा आणि लिखांचा त्रास कमी होतो.

२) लिंबू व लसणाचा रस एकत्र करून केसांच्या मुळाशी मॉलिश करा.

lime and lemon | canva

नियमित वापर केल्यास उवांपासून झटपट सुटका मिळते.

3) 50 तुळशीची पाने अर्धा लीटर पाण्यात उकळा.

पावपट पाणी उरल्यावर थंड करून त्याने डोके धुवा.

Hair | file photo

नियमित वापर केल्यास डोक्यात उवा होण्याचा त्रास दूर राहतो.

Hair Fall | file photo

केसांवर साईड इफेक्ट नको असतील तर असे नैसर्गिक उपाय चांगले.

Hair Growth | file photo