साताऱ्यातील 'ही' निसर्गरम्य ठिकाणे तुम्ही पाहिली का? पहा फोटो | Satara Tourist Places

backup backup

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारा सह्याद्रिच्या डोंगर रांगातून कोसळणारा हा जगप्रसिद्ध धबधबा आहे.

सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाट परिसरातील ओझर्डे धबधबा.

निसर्गाचा हा नजारा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

कोयनानगर परिसरातील  कोंढावळे येथील धबधबा

सह्याद्रिच्या कुशीत वसलेल्या कामरगाव येथील धबधबा

कराड-चिपळूण मार्गावर दिसणारा निसर्गाचा अद्भूत नजारा

सडा वाघापूर : दरीतून येणार्‍या जोरदार वार्‍यामुळे उलट दिशेने प्रवाहित होणारा उलटा धबधबा.

हुंबरळी येथील हे नयनरम्य ठिकाण आहे.

हुंबरळीच्या कोयना धरणातील शिवसागर जलाशय परिसात असणारा हा धबधबा

नेहरु उद्यान परिसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here