Sonam Kapoor : सोनम कपूरचे हटके लुक पाहिलेत का?

अविनाश सुतार

सोनम तिच्या फिटनेस बाबत अतिशय जागरूक असते

सोनमची सुंदरता तिच्या उंचीमुळे अधिकच खुलून दिसते

सोनमच्या या क्युटनेसमुळे चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पडला आहे