HAROP DRONE भारताच्या भात्‍यातील ‘ब्रह्मास्‍त्र’ ठरलेले ‘हॅरोप’ ड्रोन!

Namdev Gharal

काय आहे हॅरोप ड्रोन? 

याला आत्‍मघातकी ड्रोन (suicidal drone) असेही म्‍हटले जाते

स्‍वतःहून लक्ष्य शोधतो

एकदा कंमाड दिली की हा ड्रोन स्‍वतःहून लक्ष्य शोधतो आणि हल्‍ला करतो.

कुणी विकसित केला ?

इस्‍त्रायलची कंपनी इस्‍त्रायल एअरोस्‍पेस इंडस्‍ट्रीने (IAI)हा विकसीत केला आहे.

स्व-नियंत्रित प्रणालीने सज्‍ज

याचे वैशिष्‍ट्ये म्‍हणजे हा स्‍वतःचे नियंत्रण स्‍वतः करु शकतो (autonomous navigation)

इलेक्‍ट्रो ऑप्टीकल सेन्सर

या ड्रोनमध्ये लक्ष्य लक्ष्य शोधण्यासाठी electro-optical sensors ही प्रणाली विकसीत केली आहे.

उड्डाण कालावधी, रेंज किती ?

एकदा लॉन्च केल्‍यावर सुमारे 6 तास हा उड्डाण करु शकतो , याची रेंज सुमारे सुमारे 1,000 किमीपर्यंत आहे

ड्रोनचे वजन

या ड्रोनचे वजन साधारणतः 135 किलो असून, याच्यामाध्यमातून २३ किलोपर्यंत विस्‍फोटके वाहून नेता येतात

लक्ष्य

याचे लक्ष्य प्रामुख्याने रडार सिस्टम्स, क्षेपणास्त्र यंत्रणा, कमांड पोस्ट इत्‍यादी असतात.याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे हा रडारलाही चकवा देऊ शकतो