सौंदर्याची खाण आहे हार्दिक पंड्याची बायको

backup backup

 हार्दिकची बायको नताशा ही सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर आहे.

सत्याग्रह'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

'बादशाह'मधील 'डीजे वाले बाबू' या गाण्याने लोकप्रियता मिळाली.

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नताशा २०१२ मध्ये भारतात आली होती.

Natasa stankovic

२०१४ मध्ये, स्टॅनकोविचला प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या म्युझिक व्हिडिओ 'गन' मध्ये भूमिका मिळाली.

Natasa stankovic

बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या ब्लॉकबस्टर गाण्याने देशात आणि जगात प्रसिद्धी मिळवली.

Natasa stankovic

बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या ब्लॉकबस्टर गाण्याने देशात आणि जगात प्रसिद्धी मिळवली.