Prajakta Mali : महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या प्राजक्ता माळीचे शिक्षण झाले तरी किती?

स्वालिया न. शिकलगार

आज ८ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस आहे

तिचा जन्म १९८९ रोजी पंढरपुरात झाला. ती मुळची पुणेकर आहे

प्राजक्ताने वयाच्या ७ व्या वर्षी भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेतले

कॅप्टन शिवरामपंत दामले शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या भरतनाट्यमच्या परीक्षांमध्ये यश मिळवले

ललित कलाकेंद्र येथून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बीए, एमएचे शिक्षण पूर्ण केले.

प्राजक्ताने 'तांदळा- एक मुखवटा' चित्रपटातून सुरुवात केली.

जुळून येती रेशीमगाठीमध्ये तिने काम केले होते

खो खो, संघर्ष, हम्पी, पावनखिंड, पार्टी यासारख्या चित्रपटात ती दिसलीय