HBD Elli Avrram स्वीडनहून एली भारतात आली एकटी, घरासाठी भटकावे लागले रस्त्यांवर

स्वालिया न. शिकलगार

खासकरून घर मिळवताना तिला अडचणी आल्या

एक तर ती परदेशी, त्यात एकटी होती

प्रयत्न करूनही तिला राहायला जागा मिळत नव्हती

तिला एक छोटी खोली मिळाली, जिथे झुरळ आणि पाली होत्या

एली अवराम म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये खूप संघर्ष करावा लागला

स्वीडनहून भारतात आल्यानंतर ३ वर्षांचा काळ गेला

माझे वडील शिस्तप्रिय आहेत

मी दुसऱ्या देशात जाऊन काम करावे, हे वडिलांना आवडणारं नव्हतं

पण मी त्यांना म्हटलं होतं की, मला बॉलिवूड अभिनेत्री व्हायचंय

मी एका ज्वेलरीच्या शॉपमध्ये काम करून पैशांची बचत करत होते

त्यामुळे माझ्या वडिलांनी मला भारतात येण्यासाठी सूट दिली

मलंग, जबरिया जोडी, हाऊसफुल ३ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे