Happy Birthday Arjun Kapoor : अर्जुनचे शिक्षण झाले तरी किती?

स्वालिया न. शिकलगार

परंतु, अर्जुनच्या रिअल लाईफविषयी खूप कमी लोकांना माहिती असावी

आज २६ जून रोजी अर्जुनचा वाढदिवस आहे.

त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अर्जुनचा जन्म आणि बालपण मुंबईत गेले

अर्जुन कपूरने मुंबईत आर्य विद्या मंदिरमधून शिक्षण घेतले आहे

अर्जुनने या शाळेतून इयत्ता ११ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे

इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षणदेखील त्याने पूर्ण केले नाही

त्यानंतर अर्जुनने मॉडलिंगपासून करिअरला सुरुवात केली

अर्जुनने आपल्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये कल हो ना हो मधून केली होती

नो एंट्री, वाँटेडसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले

नो एंट्रीच्या सेटवर काम करताना त्याची भेट सलमान खानशी झाली

त्याने सल्ला दिला की, अर्जुनने अभिनय करायला हवा

Ankita Lokhande