HBD Amit Sadh : अमित साधच्या बेस्ट ऑफ फाईव्ह भूमिका

स्वालिया न. शिकलगार

ब्रीद: इनटू द शॅडोज- ब्रीदच्या २ ऱ्या भागातील कबीर सावंत हे पात्र गाजलं

काय पो छे ! - या चित्रपटात अमित साधने ओंकार शास्त्री हे पात्र साकारलं होतं

अव्रोध: द सीज विदिन- अमितने पॅरा एसएफचा टीम लीडर मेजर विदीप सिंगची भूमिका साकारली होती

जीत की झिद- अमितने मेजर दीप सिंग या स्पेशल फोर्स ऑफिसरची भूमिका साकारली