HBD Hansika Motwani : हंसिकाने आपल्याच बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत थाटलाय संसार?

स्वालिया न. शिकलगार

मैत्रीणीच्याच पतीशी लग्न केल्यानंतर हंसिकावर टीका झाली होती

बालकलाकार ते टीव्ही अभिनेत्री असा तिचा करिअरचा प्रवास आहे

हंसिकाने मागील वर्षी बिझनेसमन सोहेल कथूरियाशी लग्न कले होते.

सोहेलचे हे दुसरे लग्न आहे

त्याची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची चांगली मैत्रीण आहे

मैत्रीणीच्या पतीसोबत संसार  थाटल्याने हंसिका चांगलीच ट्रोल झाली होती

हंसिकाने रिॲलिटी शो लव्ह शादी ड्रामामध्ये आपलं दु:ख व्यक्त केलं होतं

हंसिका मोटवानीच्या लव्ह लाईफवर आधारित हा शो होता

हेटर्सविषयी बोलताना ती म्हणाली होती-मी सोहेलला आधीपासून ओळखत होते,

पुढे ती म्हणते-या सर्वांशी माझा काही संबंध नाही

मी एक पब्लिक फिगर आहे, त्यामुळे माझ्यावर निशाणा साधणे खूप सोपे आहे

मला खलनायकाप्रमाणे वागणूक देणे सहज आहे

मला सेलिब्रिटी असण्याची किंमत चुकवावी लागलीे

हंसिका म्हणाली की, तिची आई या लग्नाविरोधात होती

ती म्हणते-प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य असते

लोकांनी कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here