संस्कृती बालगुडेची मराठी सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे..संस्कृतीने डिपनेक फिकट पिंक कलरचा वनपीस परिधान केला आहे..यावर तिने निळ्या रंगाचे श्रग परिधान केलं आहे..हे फोटोशूट तिने वाळलेल्या जंगलाच्या मध्यभागी केलं आहे..तिच्या आजूबाजूला वाळलेलं गवत आणि झाडी दिसत आहे..यावेळी संस्कृतीने एका सिडीवर चढून फोटोला पोझ दिली आहे. .'…wait…. Let me HAPPEN to you…' फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे.