shreya kulkarni
आजी-आईकडून ऐकलेली ही सल्ला खरंच कितपत योग्य आहे?
पूर्वी स्वच्छतेची साधने नव्हती, म्हणून थंडी आणि आरामासाठी हे सल्ले दिले जात.
कोणत्याही वैद्यकीय संशोधनात पीरियड्समध्ये केस धुणे हानिकारक असल्याचे सिद्ध झालेले नाही.
थंड पाण्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, पण याचा पीरियड्सशी थेट संबंध नाही.
शरीराला ताजेपणा मिळतो आणि दुर्गंधी/बॅक्टेरिया दूर होतात.
नाही, हे फक्त गैरसमज आहे. कोमट पाण्यामुळे शरीर रिलॅक्स होते.
केस धुतल्यावर व्यवस्थित सुकवावेत. खूप थकवा वाटत असेल, तर विश्रांती घ्यावी.
या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास इंफेक्शन होण्याची शक्यता.