पुढारी वृत्तसेवा
सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा.
रात्री झोपताना आवळा वाटून केसांत लावून लेप करावा.
एक तासाने कापडाने केस पुसुन घ्यावे.
सकाळी स्नान करतांना केस स्वच्छ धूवून घ्यावे.
केस धुताना साबण किंवा शॅम्पू वापरून नये.
शेतातली स्वच्छ माती घेऊन त्याने केस धुवावे.
माती उपयोग करण्यापूर्वी १५-२० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावी.
भिजवलेली माती चांगली चोळून, गाळून घ्यावी व त्या पाण्याने केस धुवावे.