Girija Oak in Jawan : मराठमोळ्या अभिनेत्रीची शाहरुखच्या जवानमध्ये वर्णी, गिरीजा ओकची भूमिका लक्षवेधी

स्वालिया न. शिकलगार

गिरीजाने माऊली, गोष्ट एका पैठणीची, तारे जमीन पर' चित्रपटात काम केले आहे

 एटली दिग्दर्शित चित्रपटात तिला एक महत्वपूर्ण भूमिका मिळालीय

तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, जो जवान प्रिव्ह्यू विषयी होता

Let the countdown for the #JawanPrevue begin! अशी कॅप्शन या व्हिडिओला होती

यामध्ये नयनतारा, विजय सेतुपति यांचीही मुख्य भूमिका आहे