Genelia Deshmukh: एखाद्याने किती सुंदर असावे! जिनीलियाच्या लोभस लूकच्या प्रेमात चाहते

अमृता चौगुले

जिनीलिया देशमुख हे नाव माहिती नाही असे लोक खूप कमी असतील

क्यूट चेहरा आणि मनमोहक हसण्याने प्रेमात पाडणारी जिनीलिया उत्तम अभिनेत्री आहे

मराठमोळ्या रितेशसोबत संसार थाटून ही जोडी आता प्रत्येकाची हॉट फेवरीट बनली आहे

तिचे अलीकडेच पारंपरिक लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत


व्हाइट कांजीवरम साडी त्यावर साजेसे दागिने तिला अजून सुंदर बनवत आहेत

यातील काही फोटो रितेशसोबतही आहे.

चाहते या दोघांच्या लूकवर कमेंट करताना थकत नाहीत

इतक्या वर्षांनंतरही या जोडीचे फॅन फॉलोविंग अजिबात कमी झालेले नाही